शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

राजदत्त यांना प्रभात जीवनगौरव पुरस्कार जाहीर

By admin | Updated: May 27, 2015 01:47 IST

काळाच्या पुढे राहण्याची ‘प्रभात’ची परंपरा कायम ठेवत यंदाच्या वर्षीच्या ‘प्रभात पुरस्कारां’चे नामांकन लोकमतच्या सहयोगामुळे ‘ग्लोबल’ होणार आहे,

पुणे : काळाच्या पुढे राहण्याची ‘प्रभात’ची परंपरा कायम ठेवत यंदाच्या वर्षीच्या ‘प्रभात पुरस्कारां’चे नामांकन लोकमतच्या सहयोगामुळे ‘ग्लोबल’ होणार आहे, हे पुरस्कार आॅनलाईन होणार आहेत. यातून जगभरातील मराठी प्रेक्षकांना प्रभात पुरस्कारांच्या नॉमिनेशनसाठी आपले मत नोंदविणेही शक्य होणार आहे. यंदाच्या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रभात पुरस्कारांचे हे तिसरे वर्षे असून, १ जून रोजी पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. यंदा या पुरस्कारासाठी २०१४ साली सेन्सॉरसंमत झालेले तब्बल ५१ चित्रपट दाखल झाले आहेत.यामध्ये मुख्यत: ‘एक हजाराची नोट, ‘हॅपी जर्र्नी’, ‘ख्वाडा’, ‘नागरिक’, ‘सलाम’ या चित्रपटांमध्ये स्पर्धा आहे. ‘कॅँडल मार्च’, ‘रमा माधव’ आणि ‘लय भारी’ हे चित्रपटही अनेकभागांसाठी अटीतटीच्या स्पर्धेत आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या शर्यतीत रितेश देशमुख, आलोक राजवाडे, अतुल कुलकर्णी, सचिन खेडकर आणि सुबोध भावे आहेत. प्रिया बापट, देविका दफ्तरदार, पूजा नायक, तेजस्विनी पंडित आणि उषा नाईक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या स्पर्धेत आहेत. दिग्दर्शनाच्या पुरस्कारासाठी भाऊसाहेब कुऱ्हाडे, जयप्रद देसाई, किरण यज्ञोपवित, सचिन कुंडलकर आणि श्रीहरी साठे यांच्यात स्पर्धा आहे. १ जून रोजी निकालादिवशी ६६६.स्र१ुंँं३स्र४१ं२‘ं१.ूङ्मे या संकेतस्थळावर विभागवार क्रमाक्रमाने पुरस्कारांची घोषणा होत राहणार आहे. याशिवाय अधिक माहिती आणि ताजे अपडेटस फेसबुक आणि ट्विटरवर ६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे / स्र१ुंँं३स्र४१ं२‘ं१ आणि ३६्र३३ी१@स्र१ुंँं३स्र४१ं२‘ं१ उपलब्ध होणार आहेत. (प्रतिनिधी)विविध प्रयोगांची परंपराच्प्रभात पुरस्कारचे विवेक दामले म्हणाले, ‘‘प्रभातने आपल्या चित्रनिर्मितीच्या काळातही उपलब्ध तंत्रज्ञानानुकुल वेगळे प्रयोग केले होते. याच परंपरेत बसणारा हा पुरस्कारांचाही प्रयत्न आहे.च्सामान्यत: होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यापेक्षा हा वेगळा प्रयत्न असणार आहे. हे पुरस्कार आॅनलाईन जाहीर होणार आहेत.’’च्प्रभात पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष असून, १ जून रोजी पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. प्रभात पुरस्कारासाठी २०१४ साली तब्बल ५१ चित्रपट दाखल झाले आहेत. लोकमतच्या सहयोगामुळे नामांकन ग्लोबल होणार आहे.