शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक : बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा वाढला आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ सुरू असली, तरी सलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ सुरू असली, तरी सलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक राहिले. शनिवारी दिवसभरात २ हजार ८३७ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ४ हजार ६७३ रुग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १,४०३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या दोन हजारांनी घटली असून, हा आकडा ३६ हजार ५८६ झाला आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,४०३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६ हजार ४०२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ३०४ झाली आहे. पुण्याबाहेरील २३ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ४ हजार ६७३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६४९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ४४ हजार ५३९ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार ५८६ झाली आहे.

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १७ हजार ११८ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २२ लाख ६२ हजार ९८१ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

------------

मृत्यू दर : २.१ टक्के

पॉझिटिव्हीटी रेट : १६.६ टक्के

रिकव्हरी रेट : २७.३ टक्के