शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वाकड परिसरात पोलीस झाले सजग

By admin | Updated: November 2, 2015 00:47 IST

कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस कमी पडतात, हे वास्तव शहराच्या विविध भागात लोकमत टीमने रात्री फेरफटका मारल्यानंतर चव्हाट्यावर आले

पिंपरी : कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस कमी पडतात, हे वास्तव शहराच्या विविध भागात लोकमत टीमने रात्री फेरफटका मारल्यानंतर चव्हाट्यावर आले. याबाबतचे वास्तववादी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या हॉटेल, टपऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशा सूचना व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. ‘लोकमत’च्या वृत्ताचा परिणाम या भागात दिसून आला.पोलीस व्हॅन, बीट मार्शलचे पोलीस ठिकठिकाणी गस्त घालताना दिसून येतात. परंतु गस्त घालताना ते उशिरापर्यंत सुरू असलेल्या दुकानदारांना हटकत नाहीत. वाकड परिसरात पोलीस व्हॅन फिरत असूनही ज्या ठिकाणी रात्री अडीच वाजता चहा, पोहे, इडली, वडा असे नाष्ट्याचे पदार्थ, तसेच गुटखा, सिगारेट विक्री केली जातात. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. वाकड पोलीस ठाण्याचे अधिकारी पिंपळे सौदागर भागात फिरून व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडतात. साहित्य जमा केले जाईल, खटले दाखल होतील, अशी तंबी देतात. मात्र त्याच्या हद्दीतील वाकड भागातील चहा टपरी ते दारू विक्रीची हॉटेल रात्रभर सुरू असूनही कारवाईचे पाऊल उचलत नव्हते. (प्रतिनिधी)