शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसपुत्राकडून चोरीचा प्लॅन

By admin | Updated: May 16, 2014 04:37 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस बाळासाहेब अटल यांच्या शीतपेयाच्या गोडावूनमधून १० लाख १११ रुपयांची रोकड लंपास करण्यार्‍या तिघा जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस बाळासाहेब अटल यांच्या शीतपेयाच्या गोडावूनमधून १० लाख १११ रुपयांची रोकड लंपास करण्यार्‍या तिघा जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या चोरीचा प्लॅन राज्य गुन्हे अन्वेषण विभागामध्ये (सीआयडी) सध्या सहायक अधीक्षक असलेल्या महिला अधिकार्‍याच्या मुलाने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कौस्तुभ नरेंद्र कुर्लेकर (वय २८, रा. तुळशीनगर, बिबवेवाडी), शुभम विजय हुले (वय १९, रा. तुळशीनगर, बिबवेवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासोबत १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी ब्रिजमोहन ऊर्फ बाळासाहेब अटल (वय ४९, रा. महर्षीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ९ मे रोजी मध्यरात्री या आरोपींनी मार्केट यार्ड येथील त्यांचे गोडावून फोडून १० लाख १११ रुपये लंपास केले होते. सराईत घरफोड्यांप्रमाणे त्यांंनी कपाट कापून रोकड लंपास केली होती. पोलीस कर्मचारी योगेश जगताप यांना खबर्‍यामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांच्या कानावर घातली. त्यानुसार उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त जयवंत देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट एसटी स्थानकामध्ये तपास पथकाचे सहायक निरीक्षक संदेश केंजळे आणि सहकार्‍यांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून ९ लाख ५० हजार रोख, मोबाईल, सोन्याची अंगठी असा ९,९०,३४९ रुपयांचा ऐवज हस्तगत केला.(प्रतिनिधी)