शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस हेल्पलाईन

By admin | Updated: September 20, 2015 00:35 IST

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत पोलीस संवेदनशील आहेत. शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पोलीस ठाणेस्तरावर समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात

पुणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत पोलीस संवेदनशील आहेत. शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पोलीस ठाणेस्तरावर समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिक संघांसोबत संवाद सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांबाबत पोलिसांना आस्था निर्माण व्हावी म्हणून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. गेल्या पाच वर्षात २४ ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या झाल्या आहेत. यातील २१ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलेले असून आरोपींना वेळोवेळी अटकही करण्यात आलेली आहे. यातील तीन गुन्हे तपासावर प्रलंबित आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या हत्यांच्या तसेच शहरातील तपासावर प्रलंबित असलेल्या खुनांचा नव्याने तपास करण्याच्या सुचनाही पोलिसांना दिल्याचे पोलीस आयुक्त पाठक म्हणाले. यावेळी सह आयुक्त सुनिल रामानंद, अतिरीक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील उपस्थित होते.