शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी पोलीस अटकेत; १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:09 IST

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून आणि दहा महिने लग्न झाले आहे, असे भासवून तरुणीवर बलात्कार ...

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून आणि दहा महिने लग्न झाले आहे, असे भासवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्याला १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.जे. डोलारे यांनी दिला.

संदीप बळीराम वाघमारे (वय २९, रा. वरळी पोलीस मुख्यालय, मूळ रावण कोळा, ता. जळकोट, जि. लातूर) असे पोलीस कोठडी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याबाबत २७ वर्षीय तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. ४ जानेवारी २० मे २०२१ या कालावधीत ही घटना घडली. ४ जानेवारी ते १७ जुलै २०२० या कालावधीत त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले आणि त्यानंतर २० मे २०२१ पर्यंत लग्न झाले आहे, असे भासवून त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्या आईवडिलांकडून अडीच लाख रुपये रोख आणि अडीच तोळे सोने घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी वाघमारे याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, तसेच वाघोली, कांजुरमार्ग, लातूर, पनवेल या ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. तेथे जाऊन तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.

--------------------------------------------------------------------------