शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

हॉटेलवर पोलिसांचा छापा, ७ मुली ताब्यात

By admin | Updated: May 14, 2016 00:29 IST

पोलीस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून तेथे असभ्य वर्तन करणाऱ्या ७ मुलींना ताब्यात घेतले.

शिरूर : पोलीस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून तेथे असभ्य वर्तन करणाऱ्या ७ मुलींना ताब्यात घेतले. हॉटेलच्या (लॉज) चालकासह तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.श्रेयांस लॉजवर मुली असभ्य वर्तन करीत असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता शिरूर व रांजणगाव पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि. १२) रात्री छापा टाकला. या वेळी लॉजमध्ये पथकाल सात मुली मिळून आल्या. या मुलींसह पथकाने लॉजचा चालक हरीश श्रीधर शेट्टी, कर्मचारी रमण उत्तम चक्रवर्ती व योगेश तुकाराम होले या तिघांनाही अटक केली. आज शिरूर न्यायालयात या दहा जणांना हजर केले असता न्यायालयाने दंडात्मक कारवाई करून सर्वांना जामिनावर मुक्त केले. या लॉजवर मुलींच्या वावराबाबत लॉजच्या लगतच्या इमारतीतील नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारीही केल्याचे समजते. पोलिसांच्या कारवाईने नागरिक सुखावले आहेत. पोलिसांनी कारवाई केली असली तरी लॉजमधील मुलींबाबत गेल्या वर्षभरापासून दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र समोर कोणी येत नव्हते. शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याचे हे लॉज असून, त्यांनी लॉज चालविण्यास दिले आहे.(वार्ताहर)