शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी कामगार होणार कायम

By admin | Updated: May 24, 2014 05:04 IST

पीएमपीमधील कंत्राटी पदे रद्द करून जे सेवक सध्या कंत्राटी आहेत,

पुणे : पीएमपीमधील कंत्राटी पदे रद्द करून जे सेवक सध्या कंत्राटी आहेत, त्यांना डेली वेजेस (बदली हंगामी रोजंदारी) या पदावर नियुक्त करण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. तसेच, ज्या डेली वेजेस सेवकांना सेवेमध्ये २ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना कायम करण्यात येईल, असा निर्णय पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. एन. जोशी यांनी दिला. महाराष्ट्र कामगार मंचाच्या पदाधिकार्‍यांसमवंत बैठक झाली. तीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहिते, राजेंद्र बाळशंकर आदी उपस्थित होते. पूर्व पीएमटी आणि पूर्व पीसीएमटी असलेली रिक्त पदे भरण्याबाबत संघटनेने पाठपुरावा केला होता. मोहिते म्हणाले, ‘‘कंत्राटी पदावर असताना जमा झालेली भविष्यनिर्वाह निधीची रक्कम डेली वेजेस पदावर वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृत्युदंड रकमेमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा झाली होती. यामध्ये मृत सेवकांच्या कुटुंबीयांना १० हजार रुपये देण्यात येत होते. आता २५ हजार रुपये देण्याबाबत ८ दिवसांत प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सेवाज्येष्ठतेनुसार काम देण्याची कारवाई ३ आठवड्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.’’ (प्रतिनिधी)