शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:10 IST

कोविड १९ च्या संकटाशी लढण्यासाठी प्लाझ्मा हे प्रमुख शस्त्र आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान करु शकतात. त्यामुळे ...

कोविड १९ च्या संकटाशी लढण्यासाठी प्लाझ्मा हे प्रमुख शस्त्र आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान करु शकतात. त्यामुळे 'माझे आपणास आवाहन आहे की, आपणास शक्य असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कृपया आपण अवश्य प्लाझ्मा दान करावे. कोरोनाच्या विरोधातील लढा अधिक बळकट करण्यासाठी आपले हे पाऊल महत्वाचे ठरेल. माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की, कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र होत आहे', असे सुळे यांनी म्हटले आहे.

याशिवाय कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी‌. मास्कचा अवश्य वापर करावा. वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावेत. सॅनिटायझरचा वापर करावा. अगदी खुप गरजेचे असेल तर सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करतच घराबाहेर पडावे. काळजी घ्या, सुरक्षित रहा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.