शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

खडकी शिक्षण संस्थेत वृक्षारोपण

By admin | Updated: June 19, 2014 05:29 IST

खडकी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने संबंधित मान्यवरांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पिंपरी : खडकी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने संबंधित मान्यवरांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.संस्थेच्या विविध शाखांमध्ये अध्यापन तसेच प्रशासक मंडळात कार्य केलेले कै. प्रदीप गुप्ता, कै. अनिल जाधव, कै. शिरीषभाई वाडीलाल शहा, कै. प्रा. अरुण रूपटक्के, कै. हनुमंत सोनवणे, सेवक कै. प्रणित बहिरट यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.संचालक आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी जे अनमोल योगदान दिले त्यांचे स्मरण रहावे आणि पुढच्या पिढीला त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची जाणीव व्हावी म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे, असे संस्थेचे सभासद अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव यांनी सांगितले.झाडे जगली तर मानव जगेल हा विचार घेऊन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, चिटणीस अ‍ॅड. चंद्रकांत छाजेड व संचालकांनी शताब्दी वर्षात हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.कै. अनिल जाधव यांचे बंधू अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव, संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे, मोहन जैन, अनिल मेहता, रमेश आवस्थे, अपर्णा पाळंदे, रंजना कनकधर उपस्थित होते. आयोजन संचालक राजेंद्र भुतडा, मोहन जैन, उपप्राचार्य विजय मानकर यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. प्रकाश अंकुश यांनी केले. उपप्राचार्य विजय मानकर यांनी प्रास्ताविक केले. भुतडा यांनी स्वागत केले. पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल रणशूर यांनी आभार मानले. (वार्ताहर)