शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक शिक्षण संचालकच नाहीत

By admin | Updated: December 13, 2014 23:02 IST

पुणो,अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये येत्या 2क्15-16 या शैक्षणिक वर्षापासून शारीरिक शिक्षण योजना सक्तीची केली जाणार आहे.

पुणो : सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणो,अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये येत्या 2क्15-16 या शैक्षणिक वर्षापासून शारीरिक शिक्षण योजना सक्तीची केली जाणार आहे. परंतु, त्यासाठी  महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण संचालकच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.  65क् महाविद्यालयांपैकी सध्या केवळ 179 महाविद्यालयांमध्येच मान्यता प्राप्त शारिरिक शिक्षण संचालक आहेत. 
  सर्व विद्याशाखांच्या प्रथम वर्षाच्या (एफ.वाय.) विद्याथ्र्याना शारीरिक शिक्षण या विषयाचे शिक्षण घ्यावे लागणार आहे.  विद्याथ्र्याच्या गुणपत्रिकेवर या विषयाचे ग्रेड दिले जाणार आहेत. यासाठी सर्व महाविद्यालयांना विद्याथ्र्यासाठी खेळाचे मैदान आणि विविध प्रकारचे खेळाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. त्याच प्रमाणो ज्या महाविद्यालयात विद्याथ्र्याची संख्या अधिक आहे, अशा महाविद्यालयांना ट्रेनर्सची नियुक्ती करावी लागणार आहे. सध्या अभियांत्रिकी, औषधर्निमाणशास्त्र,व्यवस्थापनशास्त्र आदी महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण संचालकाची नियुक्ती केली जात नाही. परतु, पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्वच विद्याशाखांच्या महाविद्यालयांना ही योजना राबवावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
 
4बॅडमिंटन, बास्केटबॉल, क्रीकेट, फुटबॉल, हॉकी, कब्बडी, खो-खो, मल्लखांब, स्वीमिंग, टेनिस, वॉलिबॉल, वेट लिफ्टिंग या खेळांसह इतरही खेळांच्या माध्यमातून  महाविद्यालयांनी विविध उपक्रम राबविणो आवश्यक आहे. शारीरिक शिक्षण योजनेसाठी प्रत्येक विद्याथ्र्याकडून 2क्  रुपये शुल्क आकारले जाईल.  या योजनेंतर्गत महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालकांकडून विविध खेळांच्या माध्यमातून विद्याथ्र्याची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. त्याआधारे ग्रेड दिले जाणार आहेत.  विद्याथ्र्याने कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा याबाबत मार्गदर्शन करून प्रत्येक विद्याथ्र्याचे ग्रेड कार्ड तयार केले जाणार आहे.