शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची टक्केवारी घटली

By admin | Updated: May 21, 2014 01:15 IST

शेतकरी कामगार पक्षाची साथ नसताही मावळात शिवसेनेच्या मतांत वाढ झाली असली तरी, एकूण झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत घट झाली आहे

पिंपरी : शेतकरी कामगार पक्षाची साथ नसताही मावळात शिवसेनेच्या मतांत वाढ झाली असली तरी, एकूण झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत घट झाली आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मतांमध्ये विभाजन झाल्याने त्यात लक्षणीय घट झाली. शिवसेनेने ११ लाख ७४ हजार ३३५ पैकी तब्बल ५ लाख १२ हजार २२६ मते मिळाली. एकूण मतांपैकी ही ४३.६१ टक्के मते आहेत. पक्षाने १ लाख ४७ हजार ३६९ मते अधिक असली तरी तुलनेत मतांची टक्केवारी ७.३१ ने घटली आहे. गेल्या वेळेस ७ लाख १६ हजार ५५५ मतांपैकी ३ लाख ६४ हजार ८५७ मते मिळविली होती. राष्टÑवादीला तिसर्‍या क्रमांकाची १५.५२ टक्के १ लाख ८२ हजार २९३ मते मिळाली. गेल्या वेळच्या तुलनेत १ लाख १ हजार ९४५ मतांची घट झाली आहे. शेकापचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मनसेच्या पाठिंब्यावर दुसर्‍या क्रमांकाची ३ लाख ५४ हजार ८२९ मते खेचली. ही राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट ३०.२१ टक्के मते आहेत. बहुजन समाज पक्षाला यंदाही फारशी लक्षणीय कामगिरी करता आली नाही. २५ हजार ९८२ मतांवर (२.२१ टक्के) ‘हत्ती’ला समाधान मानावे लागले. गेल्या वेळेस २० हजार ४५५ मतांत ५ हजार ५२७ इतकी किरकोळ वाढ झाली. आपचे मारुती भापकर यांनी ३० हजार ५६६ मतांपर्यंत (२.६० टक्के) मजल मारली. गेल्या वेळेस अपक्ष भापकरांना ८ हजार ७६० (१.२२ टक्के) मते होती.(प्रतिनिधी)