शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या गाड्यांना बारामतीत ‘नो एंट्री’

By admin | Updated: June 6, 2016 00:33 IST

शासकीय कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी बारामती शहरात काही ठिकाणी ‘नो एंट्री’ आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पार्किंगला जागा असून देखील बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढली

बारामती : शासकीय कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी बारामती शहरात काही ठिकाणी ‘नो एंट्री’ आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पार्किंगला जागा असून देखील बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढली आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या पार्किंगच्या जागेवर चक्क अपघातग्रस्त वाहने उभी केली आहेत. शहर पोलीस ठाणे, नगरपालिका, पंचायत समिती, प्रशासकीय भवन आदी प्रमुख शासकीय कार्यालयामध्ये पार्किंगची समस्या भेडसावत आहे. पोलीस ठाण्यामध्ये पार्किंगच्या ठिकाणीच अपघातग्रस्त वाहने लावलेली दिसतात. त्यामुळे चारचाकी वाहने उभी करण्यास जागा राहात नाही. परिणामी अप्पासाहेब पवार मार्गावर बेशिस्तपणे वाहनांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होतो. नवीन इमारतीच्या चारही बाजूच्या सिमेंट रस्त्याचे काम नुकतेच सुरू केले आहे. हा रस्ता पार्किंगच्या जागेपेक्षा एक फूट खोल आहे. त्यामुळे वाहने पार्किंगमध्ये लावणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पुढील एका महिन्यामध्ये नगरपालिका हे काम पूर्ण करणार आहे. रस्त्याचे काम झाल्यानंतर पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होईल. - नीलेश देशमुख, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका