शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पवनेला पूर ...

By admin | Updated: July 31, 2014 03:02 IST

गेल्या २४ तासांपासून मावळ तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवना, इंद्रायणी नदीला पूर आला आहे

पिंपरी : गेल्या २४ तासांपासून मावळ तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवना, इंद्रायणी नदीला पूर आला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. रावेत, केजूदेवी बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे. मावळातील नद्यांना पूर आला असून, गावांचा संपर्क तुटला आहे. घोरावाडी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म खचला आहे. शहरातील रस्त्यारस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. कामगारवर्ग, शाळकरी मुले यांची तारांबळ उडाली. सखल भागांत असणाऱ्या झोपडीपट्टी भागातील घरांमध्ये पाणी शिरले. पिंपरीत ग्रेडसेपरेटरमध्ये पाणी साचल्याने दिवसभर वाहतूक बंद होती. त्यामुळे पिंपरी व वाकडमध्ये वाहतूककोंडी झाली. महामार्गावर कोंडी, घरांत शिरले पाणीपावसामुळे पिंपरीतील ग्रेडसपरेटरमध्ये पाणी साचले असल्याने वाहतूक बंद केली होती. बंगळूर महामार्गावरही वाकडला वाहतूक कोंडी झाली होती. वाकडमधील सुदर्शननगर कॉलनी क्रमांक ६ मध्ये पावसाआधी ड्रेनेज साफ न केल्याने ते तुंबून गुडघाभर पाणी साचल्याने रहिवाशांची धावपळ झाली. पहाटेपासून रात्र जागून काढली. दोन घरांत मैलामिश्रित पाणी शिरले. प्ािंपळे सौदागर परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे, तर पवनानगर येथील विद्युत डीपी पवनानदी पात्रात पडल्याने अनेक तास या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला.