शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

परिट सेवा मंडळाचा समाजभूषण, अष्टपैलू पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:11 IST

कसबा पेठेतील संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन वास्तूच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वास्तू उभारणीच्या योगदानातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा कृतज्ञता सन्मान ...

कसबा पेठेतील संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन वास्तूच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वास्तू उभारणीच्या योगदानातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा कृतज्ञता सन्मान देखील करण्यात येणार आहे. यावेळी माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, उद्योजक रमाकांत कदम, दिव्यांग कल्याणकारी विभाग महाराष्ट्र सरकारचे उपायुक्त संजय कदम, परीट सेवा मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेंद्र खैरनार व कवयित्री अमृता खाकुर्डीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात सुरेश नाशिककर, अनंत शिंदे, शिवाजी पवार, बाळासाहेब भोसले, छाया ठाणेकर, बाबासाहेब जाधव, बबन पवार, नाना आदमाने, पुष्पा भोसले यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कै. मोहन जाधव यांचा सन्मान हेमा जाधव स्वीकारणार आहेत तर कै. सुर्यकांत शिंदे यांचा सन्मान अंजली शिंदे स्वीकारणार आहेत.