शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

धनकवडीमध्ये ऑक्सिजन बेडदान मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:10 IST

धनकवडी येथील आदर्श मित्र मंडळाच्या वतीने पंचवटी सोसायटी व दत्तवाडी पोलिसांच्या माध्यमातून आॅक्सिजन बेड दान मोहीम राबवत येत आहे. ...

धनकवडी येथील आदर्श मित्र मंडळाच्या वतीने पंचवटी सोसायटी व दत्तवाडी पोलिसांच्या माध्यमातून आॅक्सिजन बेड दान मोहीम राबवत येत आहे.

पंचवटी सोसायटीतर्फे रा. स्व. संघ जनकल्याण समितीद्वारे आणि सह्याद्री हाॅस्पिटलच्या सहकार्याने कर्वे रोड येथील एमईएस गरवारे महाविद्यालय येथे २८ बेड व २ ऑक्सिजन बेड कोविड केअर सेंटरला देण्यात आले आहेत. तसेच डॉक्टर रणजित निकम ह्यांच्या आयसोलेशन सेंटरसाठी २ ऑक्सिजन बेड व ३० साधे बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर गणेश कला क्रीडा केंद्र येथील आयसोलेशन सेंटरला २ मेडिसिन ट्रॉली भेट देण्यात आल्या आहेत. या उपक्रमासाठी पंचवटी सोसायटीतील मान्यवर व्यक्तींनी बहुमुल्य मदत आणि योगदान दिले आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.

कोट

ऑक्सिजन बेडसाठी सातत्याने विचारणा होत. परंतु वाढत्या रुग्णसंख्ये मुळे ऐनवेळेला बेड उपलब्ध होऊ शकत नाहीत. म्हणून आपण सर्वांनी शक्य होईल तितकी मदत आणि सहकार्य केले तर आपण अधिक संख्येने ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देऊ शकतो आणि कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. एक बेड उपलब्ध करून दिल्यास दहा रुग्णांचे प्राण वाचू शकतील. मी स्वतः सात ऑक्सिजन बेड उपलब्ध करून या मोहिमेला सुरुवात केली आहे.

उदय जगताप, अध्यक्ष, आदर्श मित्र मंडळ