शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव ढमढेरे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:17 IST

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार योगेश टिळेकर, संदीप जाधव, ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ, बाळासाहेब नरके, ...

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार योगेश टिळेकर, संदीप जाधव, ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ, बाळासाहेब नरके, दादा पाटील फराटे, संभाजी गवारे, ग्रामपंचायत सदस्य अनिल भुजबळ, अध्यक्षा मंगल भुजबळ, संभाजी भुजबळ पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम शिंदे, उपाध्यक्ष रमेश भुजबळ, राजेंद्र भुजबळ, पंडित भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी विद्यालयातील बारावी-दहावी व शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यालयातील कीर्ती धुमाळ यांना संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागनाथ शिंगाडे, एन. बी. मुल्ला, प्रवीणकुमार जगताप, डॉ. प्रज्ञा घोरपडे, संजय खेडकर, ज्ञानेश्वर भराडे यांना माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी तळेगाव ढमढेरे येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक बाळासाहेब चव्हाण, तर स्वागत पंडित भुजबळ यांनी केले. सूत्रसंचालन किरण झुरुंगे यांनी केले.

०४ तळेगाव ढमढेरे

आदर्श शिक्षिका पुरस्कार कीर्ती धुमाळ यांना प्रदान करताना माजी आमदार योगेश टिळेकर व इतर.