शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
3
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
4
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
7
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
8
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
9
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
10
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
11
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
12
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
13
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
14
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
15
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
16
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
17
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
18
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
19
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

वाघापूरचाही विमानतळाला विरोध

By admin | Updated: October 11, 2016 01:43 IST

पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याचे जाहीर झाल्यापासून राजेवाडी, आंबळे पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी

राजेवाडी : पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याचे जाहीर झाल्यापासून राजेवाडी, आंबळे पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या गावांनी विमानतळाला ग्रामसभा बोलावून एकमुखी तीव्र विरोध केला आहे. सोमवारी वाघापूर गावानेही विशेष ग्रामसभा बोलावून विमानतळाला तीव्र विरोध केला असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे विमानतळाला सातही ग्रामपंचायतींचा विरोध झाला आहे.या वेळी ग्रामसभेत पंकज थोरात, गौरव कुंजीर, माजी सरपंच बाजीराव कुंजीर, माजी उपसरपंच बाळासाहेब कुंजीर, बबन अप्पा इंदलकर, वकील नितीन कुंजीर, अश्विनी इंदलकर, दत्तात्रेय गायकवाड, अंजली कुंजीर, पूजा कुंजीर यांची संतापजनक भाषणे झाली.या वेळी सरपंच छायाताई वाघमारे, उपसरपंच अशोक कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कुंजीर, सारिका कुंजीर, अंजली कुंजीर, शोभा कुंजीर, स्वाती गाडेकर, विशाल दीक्षित, माजी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाजी इंदलकर, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश कुंजीर, लालू अण्णा इंदलकर, मनोज कुंजीर, संतोष कुंजीर, शहाजी कुंजीर, पोलीस पाटील विजय कुंजीर,अरुण कुंजीर, किरण कड, बापू गायकवाड, सुमन कुंजीर, शिवाजी इंदलकर, शहाजी कुंजीर यांच्यासह ग्रामसेविका एस. बी. लोंढे व ग्रामस्थ, महिला आणि शेतकरी उपस्थित होते. दत्ता कुंजीर यांनी प्रास्ताविक केले. नितीन कुंजीर यांनी आभार मानले.