शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

पिंपरी सांडस येथे कचरा डेपोला विरोध

By admin | Updated: September 13, 2014 05:25 IST

येथील कचरा डेपोला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी सांडस : येथील कचरा डेपोला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी सांडस येथील जागेची मागणी महानगरपालिका वनविभागाकडे करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर या वनविभागाच्या जागेमध्ये कचरा डेपो होऊ नये, म्हणून सभेचे आयोजन करण्यात आले होते.या जागेवर महानगरपालिका कचरा डेपो करू इच्छित आहे. त्या ठिकाणी वन विभागाने लाखो रुपयांचा खर्च केला आहे. यामध्ये ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या माध्यमातून बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले आहे. याशिवाय खार प्रकारच्या वृक्षाची लागवड केली आहे. या सर्व गोष्टींचे नुकसान होऊ नये म्हणून पिंपरी सांडस ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सरपंच सुवर्णा गजरे, उपसरपंच दत्तात्रय सातव, ग्रामसेवक एन. पी. चव्हाण, कार्याध्यक्ष दत्तात्रय भोरडे, संपत भोरडे, ग्रा. पं सदस्य मंदा भोरडे, सखुबाई ढेकळे, ताई ठोंबरे, रामभाऊ शिंगटे, मा. सरपंच शंकर मांडे, भगवान भोरडे, सतीश भोरडे, सुनील भोरडे, पांडुरंग गजरे, सोमनाथ भोरडे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)