शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी एकाला 1क् वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: June 19, 2014 23:54 IST

चाकूने छातीत, पोटात भोकसून खून केल्याप्रकरणी एकाला 1क् वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणो यांनी सुनावली.

पुणो : तिरुपती बालाजी येथील यात्रेचा खर्च मागितल्याने घरात बोलावून चाकूने छातीत, पोटात भोकसून खून केल्याप्रकरणी एकाला 1क् वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणो यांनी सुनावली. आकाश विजय कोंडय़ा (वय 22, रा. तिरुपती पार्क, टिंगरेनगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सुनील बालन नायर (वय 42, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे.  रजित राजन नायर (वय 32, रा. बोपखेल) असे खून झालेल्याचे नाव आहे.
7 जुलै 2क्13 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास कोंडय़ा याच्या घरात ही घटना घडली. रजित, कोंडय़ा मित्रंसह तिरुपती बालाजी येथे गेले होते, त्या वेळी यात्रेच्या येण्या-जाण्याचा खर्च रजित याने केला होता. त्यामुळे कोंडय़ावर झालेला खर्च रजित मागत होता. हा खर्च कोंडय़ा देत नव्हता. तरीही रजित कोंडय़ाकडून याबाबतची खर्चाची मागणी वारंवार करीत होता. या रागातून कोंडय़ा याने खर्च देतो म्हणून रजित याला घरी बोलावले. तेथे त्याच्यावर चाकूने पाठीवर छातीवर वार केले. त्यात रजित याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विश्रंतवाडी पोलिसांनी कोंडय़ा याच्यावर खुनाचा गुन्हा  दाखल केला होता. न्यायालयाने कोंडय़ा याला सदोष मनुष्यवधानुसार दोषी धरले व 1क् वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद केले आहे. याप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील संजीव कदम यांनी 8 साक्षीदार तपासले, तर फिर्यादीच्या वतीने अॅड. बी. ए. अलूर यांनी काम पाहिले.  (प्रतिनिधी)