शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

एक व्यक्ती पालिकेस वेठीस धरतोय

By admin | Updated: September 2, 2016 05:41 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, गेली १५ ते २० वर्षे एक व्यक्ती महापालिकेस वेठीस धरतो आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी अजित

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, गेली १५ ते २० वर्षे एक व्यक्ती महापालिकेस वेठीस धरतो आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी अजित पवार यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीचा पदभार प्रदान सोहळा गुरुवारी भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार सुजितसिंह ठाकूर, मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, एकनाथ पवार, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक आदी उपस्थित होते.बापट म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता भाजपाकडे दिल्यास महिलांसाठी विशेष योजना राबविण्यात येतील. समाजाचा केंद्रबिंदू हा महिला असून, आगामी काळात त्यांच्या सक्षमीकरणास अधिकाधिक प्राधान्य दिले जाईल. लक्ष्मण जगताप म्हणाले की, महापालिकेत ६४ जागा महिलांसाठी रिक्त असल्यामुळे महिलांना नगरसेवक पद भूषविण्याची मोठी संधी चालून आली आहे. त्यामुळे महिलांची जबाबदारी वाढली आहे. (प्रतिनिधी)