शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पळसदेव येथे अपघातात एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:08 IST

संजय शामराव येडे (वय ४८, रा. पळसदेव (येडे वस्ती) ता. इंदापूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव असल्याची माहिती ...

संजय शामराव येडे (वय ४८, रा. पळसदेव (येडे वस्ती) ता. इंदापूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव असल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली. याबाबतची फिर्याद विशाल महादेव येडे (वय २८, रा. पळसदेव येडे वस्ती) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी संजय शामराव येडे हे दुचाकी (क्रमांक एमएच ४२/ एव्ही १९३६)वरून पुणे बाजूकडे घरी जात असताना येडेवस्ती बसस्टॉपनजीक पाठीमागून कार (क्रमांक एमएच १२/एसवाय ५४८१) या गाडीने जोराची धडक दिल्याने अपघात घडला. जखमीला खासगी वाहनाने तत्काळ उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे उपचारार्थ दाखल करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कार चालकाविरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

—————————————————————

फोटो ओळी : पळसदेव येथे कार व दुचाकीच्या अपघातातील नुकसानग्रस्त दुचाकी.

२२०६२०२१-बारामती-२४

————————————————

फोटो ओळी : मयत संजय शामराव येडे

२२०६२०२१-बारामती-२३

————————————————