शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

शहरात बुधवारी पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारांपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST

पुणे : शहरातील गेले दोन दिवस अडीच-साडेतीन हजारांपर्यंत आलेली कोरोनाबाधितांची वाढ बुधवारी पुन्हा साडेचार हजारांच्या जवळ पोहोचली आहे़ ...

पुणे : शहरातील गेले दोन दिवस अडीच-साडेतीन हजारांपर्यंत आलेली कोरोनाबाधितांची वाढ बुधवारी पुन्हा साडेचार हजारांच्या जवळ पोहोचली आहे़ आज ४ हजार ४५८ नवे रुग्ण आढळून आले आहेे. दिवसभरात १६ हजार ४४६ जणांची तपासणी करण्यात आली आहे़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २७़ १० टक्के इतकी आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये ३ हजार १८८ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़,तर ७९९ रूग्ण हे गंभीर आहेत़ तर दुसरीकडे ३ हजार ३७४ कोरोनाबाधितही आज कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी ११ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही ३३ हजार ८५८ इतकी झाली आहे़

शहरात आजपर्यंत १५ लाख ३० हजार ३५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ६९ हजार ३४३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ३० हजार १८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ३०२ इतकी झाली आहे़