शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नऊ पंचायती राष्ट्रवादीने राखल्या

By admin | Updated: September 15, 2014 05:11 IST

जिल्ह्यातील १३ पैकी ९ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती निवडून आल्याने राष्ट्रवादीने जागा राखल्या

पुणे/मावळ : जिल्ह्यातील १३ पैकी ९ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती निवडून आल्याने राष्ट्रवादीने जागा राखल्या. हवेली व पुरंदर पंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली.खेडमध्ये मित्रपक्ष काँग्रेसशी,तर भोरमध्ये शिवसेनेशी, तर पुरंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी तडजोड करून त्यांना उपसभापतिपद दिले.मावळमध्ये भाजपाचे पूर्वीप्रमाणेच दौंड तालुक्यात राहुल कुल यांच्या गटातील एक सदस्य आमदार रमेश थोरात यांच्या गटाने फोडल्याने या पंचायतीवर सभापती, उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचेच सदस्य निवडून आले. दौंड पंचायत समितीत आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ७, तर भीमा-पाटसचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली नागरिक हित संरक्षण मंडळ आरपीआय युतीचे ७ असे समसमान बलाबल आहे. नागरिक हित संरक्षण मंडळ आणि आरपीआय युतीचे सदस्य सत्त्वशील शितोळे गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीच्या ताब्यात पंचायत समिती आली. इंदापूर आणि वेल्हा पंचायतीवर काँग्रेसचे सभापती, उपसभापती, जुन्नर पंचायतीवर शिवसेनेचा सभापती, काँग्रेसची महिला सदस्य उपसभापती, खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेला सदस्य सभापती व उपसभापती काँग्रेसचा, असे चित्र आहे. भोरमध्ये शिवसेनेला, तर पुरंदरमध्ये मनसेला उपसभापतिपद अशी तडजोड राष्ट्रवादी काँग्रेसने करीत आपल्या गेल्या वेळच्या ९ समित्या ताब्यात राखल्या.(प्रतिनिधी)