शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
8
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
9
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
10
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
11
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
12
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
13
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
14
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
15
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
16
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
17
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
18
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
19
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
20
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा

नेट परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:21 IST

पुणे : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत घेतलेल्या नेट परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. १) जाहीर झाला. या परीक्षेत एकूण ४७ हजार ...

पुणे : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत घेतलेल्या नेट परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. १) जाहीर झाला. या परीक्षेत एकूण ४७ हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६ हजार १७१ विद्यार्थ्यी ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी (जेआरएफ) पात्र ठरले आहेत.

ही परीक्षा २४ सप्टेंबर आणि १३ नोव्हेंबर अशी दोन सत्रांमध्ये झाली. देशभरातील १ हजार ११९ केंद्रांवर ५ लाख २६ हजार ७०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण ८ लाख ६० हजार ९७६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या परीक्षेचा निकाल १७ दिवसातच जाहीर करण्यात आला आहे.

सहायक प्राध्यापक पदासाठी १ लाख ४० हजार ४७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४ हजार ८४८ विद्यार्थी पात्र ठरले. जेआरएफ आणि सहायक प्राध्यापक पदांसाठी एकत्रित नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार १३८ विद्यार्थी केवळ प्राध्यापक पदासाठी तर, ६ हजार १७१ विद्यार्थी जेआरएफसाठी पात्र ठरले आहेत.

केवळ सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरलेल्या ३६ हजार १३८ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार २९ विद्यार्थ्यांना नॅशनल फेलोशिप फॉर शेड्युल्ड कास्ट स्टुडंट्स, ४३१ विद्यार्थ्यांना नॅशनल फेलोशिप फॉर आदर बॅकवर्ड क्लासेस आणि ४७५ विद्यार्थ्यांना मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप फॉर मायनॉरिटी स्टुडंट्स या फेलोशिप मिळणार आहेत.

--------------