शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

फौजदारी वाद मिटविणे काळाची गरज : पाटील

By admin | Updated: February 14, 2017 01:35 IST

आपापसात बंधुत्वाची भावना ठेवून तडजोडीने व सामंजस्याने एकमेकांतील दिवाणी अथवा फौजदारी वाद मिटविणे काळाची गरज आहे.

मंचर : आपापसात बंधुत्वाची भावना ठेवून तडजोडीने व सामंजस्याने एकमेकांतील दिवाणी अथवा फौजदारी वाद मिटविणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर वित्तीय आणि शासकीय वादांचे निराकरण हे शक्य तेवढ्या प्रमाणात लवकरात लवकर निकाली निघाल्यास दीर्घकाळ होत राहणारे बौद्धिक, मानसिक व आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होईल, असे मत घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश एन. एन. पाटील यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय लोकअदालत घोडेगाव न्यायालयाच्या इमारतीत पार पडले. कार्यक्रमाप्रसंगी सहदिवाणी व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी बी. बी. चौहान, व्ही. आय. शेख यांसह वकील कार्यकारिणी सर्व विविध बँका, एमएसईबी, ग्रामपंचायत कार्यालयाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. विधी सेवा समिती घोडेगाव आणि घोडेगाव न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने लोकअदालतीचा कार्यक्रम झाला. या वेळी गटविकास अधिकारी राहुल काळभोर, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकुंद काळे, अ‍ॅड. संजय आर्विकर यांनी मार्गदर्शन केले. लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी आणि दखलपूर्व प्रकरणांमध्ये ४५८ प्रकरणे निकाली निघाली. दखलपूर्व प्रकरणांमध्ये २८ लाख २२ हजार ९४५ रुपये इतक्या रकमेची वसुली झाल्याची माहिती देण्यात आली. अ‍ॅड. मंगेश कोकणे यांनी सूत्रसंचालन, तर अ‍ॅड. नवनाथ निघोट यांनी आभार मानले. (वार्ताहर)