शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे सचिन तावरे स्पष्ट करणार भूमिका

By admin | Updated: September 5, 2014 01:00 IST

युवा नेते सचिन तावरे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारत पर्वती मतदार संघात निवडणुकीची तयारी केली आहे.

पुणो : युवा नेते सचिन तावरे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारत पर्वती मतदार संघात निवडणुकीची तयारी केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक  स्वबळावर अपक्ष म्हणून लढणार की अन्य पक्षात प्रवेश करणार, याविषयी भूमिका ते कार्यकत्र्याच्या जाहीर मेळाव्यात उद्या (शुक्रवारी) स्पष्ट करणार आहेत. 
शहर युवक अध्यक्ष म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये सलग दहा वर्षे संघटनात्मक बांधणीचे काम सचिन तावरे यांनी केले आहे. शहरातील युवक संघटन आणि जनसंपर्कामुळे मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांनी खेचून आणली होती.  मात्र, गेल्या पाच वर्षात पक्षाने त्यांना कोणतेही पद दिले नाही. तरीही युवक संघटन व सामाजिक कार्याच्या माध्यमातून ते कार्यरत होते. त्यामुळे राष्ट्रवादीतून ते पर्वतीसाठी दावेदार असल्याची चर्चा  होती. 
मात्र, गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादीतील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत झाल्या. परंतु, सचिन तावरे यांनी पक्षाच्या मुलाखतीकडे पाठ फिरविली. त्यामुळे पर्वती मतदार संघातील इतर पक्षाच्या वरिष्ठांनी तावरे यांना आवतण दिले आहे. त्या पाश्र्वभूमीवर युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या पाठिंब्यावर आणि स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर ते स्वबळावर निवडणूक  लढविणार की इतर पक्षाचा पर्याय स्वीकारणार,  या विषयी  उत्सुकता आहे.(प्रतिनिधी)