शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर खरेदी-विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व

By admin | Updated: June 12, 2017 01:15 IST

तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. संघाच्या १७ पैकी १४ जागा राष्ट्रवादीने राखल्या. तीन जागा भाजपाला मिळाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. संघाच्या १७ पैकी १४ जागा राष्ट्रवादीने राखल्या. तीन जागा भाजपाला मिळाल्या.१७ जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्याने आज आठ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात राष्ट्रवादीने पाच जागा जिंकल्या. बिनविरोध झालेले सर्व नऊ संचालक हे राष्ट्रवादीचे असल्याने राष्ट्रवादीने १४ जागांवर विजय मिळवून सत्ता अबाधित राखली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला हार पत्कारावी लागली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, नगरपरिषद, जिल्हा परिषद, बाजार समिती व आजच्या खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपाला धूळ चारली. आमदार बाबूराव पाचर्णे यांची यामुळे तालुक्यात पीछेहाट झाली. त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा यानिमित्ताने तालुक्यात रंगू लागली. बाजार समिती निवडणुकीत हार पत्करावी लागल्याने हताश झालेल्या भाजपाला खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसाठी सर्व जागांसाठी उमेदवारही मिळाले नाहीत. राष्ट्रवादीने सुरुवातीलाच नऊ संचालक बिनविरोध करून आपले वर्चस्व सिद्ध केले व आज पाच जागा जिंकून पुन्हा भाजपाला धोबीपछाड दिला. बिनविरोध झालेल्या संचालकांची नावे पुढीलप्रमाणे : सोसायटी मतदार संघ : दत्तात्रय त्रिंबक कदम (कारेगाव मतदारसंघ),राजेंद्र उत्तम नरवडे (रांजणगाव मतदारसंघ), गुलाब बबनराव सातपुते (तळेगाव ढमढेरे), सुरेश रामराव पलांडे (धामारी), महिला प्रतिनिधी : सुजाता राजेंद्र नरवडे व मनीषा सुनील शेलार. विमुक्त जाती व जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग : शरद वसंत कालेवार, अनुसूचित जाती किंवा जमाती उत्तम रामचंद्र सोनवणे, इतर मागासवर्ग सदस्य संभाजी काळुराम भूजबळ.आज निवडूण आलेले उमेदवार : १.मांडवगण फराटा मतदारसंघ : अर्जुनराव साहेबराव नागवडे (राष्ट्रवादी) १३ मते विरुद्ध संजयराव साहेबराव घाडगे (०७) २. वडगाव रासाई प्रदीप सखाराम सोनवणे (भाजपा) १२ मते विरुद्ध सचिन प्रतापराव पवार (राष्ट्रवादी) ०९ मते. ३. नामदेव जयवंत गिरमकर (राष्ट्रवादी) १३ मते विरुद्ध गणेश सूर्यकांत बेंद्रे ०१ मते. ४. आबा गणपत थोरात (भाजपा ०५ मते) विरुद्ध दीपक बाळासाहेब तळोले ०४ मते. ५. संतोष बबनराव मोरे (भाजपा २६) विरुद्ध महेंद्र सुरेश पाचर्णे (०० मते यामध्ये पाचर्णे यांनी मोरे यांना पाठिंबा दिला होता) ६. निळोबा चंदरराव टेमगिरे (१० मते) विरुद्ध सागर शहाजी गायकवाड (राष्ट्रवादी ०८मते) ७. वैयक्तिक सभासद मतदारसंघ : बाळासाहेब अर्जुनराव नागवडे ५६४ , सर्जेराव बाबूराव नागवडे ५१०