शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वासुंदेच्या सरपंचपदी नंदा जांबले

By admin | Updated: February 23, 2017 02:17 IST

ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीसाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या नंदा प्रभाकर जांबले यांचा एकमेव

वासुंदे : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीसाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या नंदा प्रभाकर जांबले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने नंदा जांबले यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे यांनी दिली.वासुंदे ग्रामपंचायतीच्या मावळत्या सरपंच मनीषा गोरख जांबले यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याने सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंचनिवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. सरपंचनिवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाटसचे मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे यांनी, तर सहायक म्हणून गावकामगार तलाठी एच. डी. संकपाळ यांनी काम पाहिले.ग्रामपंचायत सदस्यांमधून नंदा जांबले यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. सरपंचपदी निवड झाल्यानंतर आपणपुणे जिल्हा बँकेचे चेअरमन रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच नंदा जांबले यांनी सांगितले.या वेळी मनीषा जांबले, दिलीप जगताप, दादासो माकर, अर्चना धुमाळ, मीना जांबले, वर्षा हाजबे, रोहिणी लोंढे, दत्तात्रय जांबले, राजेंद्र जगताप, बाळासो जांबले, अंकुश जांबले, बाबासो खोमणे, संजय जांबले, दिलीप जांबले, पोपट जगताप, किसन जांबले तसेच सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)