शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाव, केंद्र, कक्ष शोधणे झाले सोपे

By admin | Updated: February 20, 2017 02:43 IST

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना त्यांच्या प्रभागासह यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक, मतदान केंद्र याची माहिती

पिंपरी : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना त्यांच्या प्रभागासह यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक, मतदान केंद्र याची माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे डाऊनलोड करण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. त्याचा प्रारंभ आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते शनिवारी झाला. जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आयुक्त वाघमारे यांनी दिली. सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने, डॉ. महेशकुमार डोईफोडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, योगेश कडूसकर, अण्णा बोदडे, अनिता कोटलवार, सुधीर बोराडे, बापू गायकवाड आदी उपस्थित होते.राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सार्वत्रिक निवडणूक२०१७ करिता मतदानाची टक्केवारीत वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महापालिका निवडणुकीकरिता मतदारांना त्यांचे नाव कोणता प्रभाग, कोणत्या मतदान केंद्रामध्ये मतदान कक्षात (खोली) व मतदार यादीमधील अनुक्रमांसह उपलब्ध होईल. त्या दृष्टीने महापालिकेने संगणकप्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे मतदारांना त्याबाबतची माहिती मतदान केंद्रांवर निर्माण केलेल्या मतदार हेल्प डेस्कद्वारे मतदानाच्या दिवशी दि. २१ फेबु्रवारी रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेपर्यंत मिळणार आहे.(प्रतिनिधी) इलेक्शन हेल्पलाइन कॉल सेंटर तात्पुरत्या स्वरूपात सुरू४सदरची माहिती महापालिकेच्या सारथी हेल्पलाइन क्र. ८८८८००६६६६ येथे दि. १९ फेबु्रवारी २०१७ रोजी सकाळी ७ पासून दि. २१ फेबु्रवारी २०१७ रोजी सायं. ५.३० पर्यंत उपलब्ध केली आहे. मतदारांना त्यांच्या नावाबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे उपलब्ध होण्यासाठी महापालिकेमध्ये मतदार हेल्पडेस्क निर्माण करण्यात आला आहे. त्यासाठी इलेक्शन हेल्पलाईन कॉल सेंटर (०२०-३९३३११९९) तात्पुरत्या स्वरूपात सुरू केले असल्याचे आयुक्तांंनी सांगितले. ४महापालिकेच्या ६६६. स्रूेू्रल्ल्िरं. ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर निवडणूक या सदराखाली व्होटर सर्च या लिंकवर मतदारांना मतदान केंद्राबाबतची आवश्यक माहिती उपलब्ध होण्यासाठी आवश्यक प्रणाली फॉन्ट सह डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याद्वारे मतदार आपल्या संगणकावर डाऊनलोड करून संगणक प्रणालीमध्ये आपले नाव शोधू शकतील याबाबतची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आलेली आहे.