शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

एसटी स्थानकासमोर आंदोलन

By admin | Updated: September 3, 2014 00:32 IST

एस.टी.महामंडळाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी मंचर एस.टी.बसस्थानकावर युवा सेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले.

मंचर :  एस.टी.महामंडळाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी मंचर एस.टी.बसस्थानकावर  युवा सेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील विद्यार्थी व प्रवासी यांच्या एस.टी.फे:यांबाबत प्रलंबित मागण्यांची त्वरीत पुर्तता करावी. अशी मागणी यावेळी  करण्यात आली. या संदर्भात सुधारणा न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. 
अमोल दाभाडे, राहुल पोखरकर, काळुराम लोखंडे, मनोज ढेरंगे, विठ्ठल बांगर, युवा सेना महाविद्यालय युवा अधिकारी अमोल निघोट, निखील भोर, प्रतिक चिखले यांच्यासह विद्यार्थी व प्रवासी यावेळी हजर होते.  मंचर वाहतुक नियंत्रक चिंतामण गोसावी यांना युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.  
त्यात म्हटले आहे की, आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव, काठापुर, देवगाव आणि पुर्व भागातील शेकडो विद्यार्थी दररोज पारगाव, अवसरी, निरगुडसर, मंचर येथे शाळा, महाविद्यालय शिकण्यासाठी येत असतात. ग्रामस्थ, प्रवाशांची संख्याही मोठय़ा प्रमाणात असते. या भागातील विद्याथ्र्याची संख्या पहाता व वेळोवेळी निवेदन देऊनही एस.टी.प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी विद्याथ्र्यानी युवा सेनेचे पुणो जिल्हा चिटणिस सचिन बांगर यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार युवा सेनेने  या प्रश्नावर आवाज उठविला. 
महाविद्यालय सकाळी 7.3क् वाजता व 11.3क् वाजता सुरू 
होते. सकाळी 11.3क् वाजता दुपारी 4.45 वाजता महाविद्यालय 
सुटते. सकाळी 9.3क् वाजता लाखणगाव ते मंचर एस.टी. सुरू करण्यात यावी व दुपारी 12 
वाजता तसेच सायंकाळी 5 वाजता असणारी मंचर ते भीमाशंकर 
कारखाना पारगाव गाडी लाखणगाव पर्यत विस्तारीत करण्यात यावी. 
अशी मागणी या वेळी करण्यात 
आली. (वार्ताहर)
 
4एस.टी.प्रशासनाने विद्यार्थी व प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास गुरूवार दि. 4 रोजी मंचर एस.टी.बसस्थानकाच्या आवारात शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना नेते अरूणभाऊ गिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चक्का जाम आंदोलन केले जाईल असा इशारा युवा सेनेचे पुणो जिल्हा चिटणिस सचिन बांगर यांनी दिला आहे.