शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माननीयांचा नव्या भागावर अधिक भर

By admin | Updated: February 15, 2017 02:23 IST

नव्याने तयार केलेल्या प्रभागात जुन्या दोनच्या प्रभागातील बराच भाग आला असल्याने त्या ठिकाणी मतदारांना आपण परिचित आहोत़

पुणे : नव्याने तयार केलेल्या प्रभागात जुन्या दोनच्या प्रभागातील बराच भाग आला असल्याने त्या ठिकाणी मतदारांना आपण परिचित आहोत़ त्या मानाने नव्या भागातील मतदारांपर्यंत पोचण्याचा व त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने देऊन आकर्षित करण्याकडे विद्यमान नगरसेवकांचा प्रामुख्याने प्रयत्न आहे़ जुन्या भागातील मतदार नाराज असल्याने नकारात्मक मतदानाचा फटका बसण्याची अनेकांना भीती वाटत असून, त्यामुळे त्या भागात होणारा तोटा नव्या भागातून भरून काढण्याचा बहुतेकांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे़ याला काही माननीय अपवाद आहेत़ प्रभाग पद्धतीचा माननीयांना एकप्रकारे फायदाच होत असल्याचे दिसून येत आहे़ मागील काही वर्षांपासून आपल्या कामावर आणि जनसंपर्कावर पुढच्या निवडणुकीत मत मागण्याऐवजी लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या देवदर्शनाच्या यात्रा आयोजित करणे, ज्येष्ठ नागरिक, मुलांसाठी सहली आयोजित करुन त्यांना आपलेसे करण्यावर नगरसेवकांचा भर आहे़ अशा सहली, यात्रांमध्ये सहभागी न होणाऱ्या मतदारांची संख्या मोठी असते़ त्यांची कामे न झाल्याने नाराजी ओढविण्याची शक्यता असून, मागील वेळेला ज्यांनी मते दिली, ते यंदा देतीलच अशी खात्री अनेक माननीयांना वाटत नाही़ त्यामुळे प्रभाग पद्धतीचा त्यांना फायदाच झाला आहे़ (प्रतिनिधी)