शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

डीईएसच्या योग सप्ताहात १० हजारांहून अधिक विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

योग सप्ताहाच्या शुभारंभानिमित्त सोमवारी सर्व शाळांमध्ये ऑनलाइन व्याख्याने, परिसंवाद, अभिनव स्पर्धा, लघुपट, योगासने आणि सूर्यनमस्कारांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली ...

योग सप्ताहाच्या शुभारंभानिमित्त सोमवारी सर्व शाळांमध्ये ऑनलाइन व्याख्याने, परिसंवाद, अभिनव स्पर्धा, लघुपट, योगासने आणि सूर्यनमस्कारांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत जागतिक योग साधनेतील तज्ज्ञ डॉ. संप्रसाद विनोद आणि डॉ. सुदाम काटे यांनी मार्गदर्शन केले. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये योगाचा इतिहास आणि महत्त्व या विषयावरील लघुपट दाखविण्यात आला.

डीईएस सेकंडरी स्कूलमध्ये योग शिक्षक किरण पाटील यांनी आदर्श जीवन पद्धती, योगासने, प्राणायाम, आहार या विषयांवर उदृबोधक व्याख्यान दिले. डीईएस प्रायमरी स्कूलमध्ये संगीताच्या तालावर योगासनांची प्रात्यक्षिकांनी योग आणि संगीत दिन साजरा केला. गोळवलकर गुरुजी विद्यालयात जगदीश वाघ यांनी योगाभ्यासावरील व्याख्यान आयोजित केले होते.अहिल्यादेवी शाळेत योगासनांची प्रात्यक्षिके दाखविणारी ध्वनिचित्रफित ऑनलाइन दाखविण्यात आली. संगीत दिनानिमित्त जलतरंग वादक मिलिंद तुळणकर यांनी नादमय, रंजक, उद्बोध व्याखान दिले.

नवीन मराठी शाळेत नियमितपणे सहकुटुंब योगासने करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर कुटुंबीयांचे अर्ज भरून घेण्यात आले. रानडे बालक मंदिरच्या विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर प्रात्यक्षिके सादर केली.