शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयटी पर्सोना फेस्ट उत्साहात

By admin | Updated: February 15, 2017 02:31 IST

एमआयटी कला, डिझाईन तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे आंतर महाविद्यालयीन एमआयटी - पर्सोना फेस्ट २०१७ या ३ दिवसीय फेस्टिव्हलचे

पुणे : एमआयटी कला, डिझाईन तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे आंतर महाविद्यालयीन एमआयटी - पर्सोना फेस्ट २०१७ या ३ दिवसीय फेस्टिव्हलचे लोणी काळभोर येथील राजबागेत आयोजन करण्यात आले होते. गझलगायक पंकज उदास यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी ग्रुपचे विश्वस्त आणि सचिव डॉ. मंगेश कराड, पार्श्वगायक हृदय गट्टानी, तपन सिंघल आदी उपस्थित होते.फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियासाठी पोस्टर मेकिंगची स्पर्धा घेण्यात आली. तसेच गेम्सची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना काउन्टर स्ट्राईक, एनएफएस, फिफा, बॅटल कोड यांसारख्या प्रसिद्ध गेम्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. रिव्हर्स फिल्ममेकिंग स्पर्धा ही विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम सर्जनशीलता बाहेर आणण्यासाठी उपयुक्त ठरली. सुपर कार, लाईन ट्रेसिंग इव्हेंट आदी स्पर्धांमधूनही विद्यार्थ्यांचे कौशल्य दिसून आले. या वेळी डॉ. मंगेश कराड म्हणाले, की पर्सोना फेस्ट विद्यार्थ्यांना विविध कलाक्षेत्रातील कौशल्य सादर करण्यासाठी एक मंच आहे फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी रांगोळी स्पर्धा, इटर्स पॅराडाइज, नृत्य स्पर्धा, गट चर्चा, क्रेझिएस्ट सेल्फी स्पर्धा अशा विविध स्पर्धा झाल्या. तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना विशेष कौशल्य, बुद्धिमत्ता, व्यवहारज्ञान आणि मानवतावाद आदी पैलूंचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. रॉकेट लॉन्चर, निट्रोबुस्टर यांसारख्या तांत्रिक स्पर्धांमध्येही विद्यार्थी चमकले. (प्रतिनिधी)