शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या मिळकतीच झाल्या बेपत्ता

By admin | Updated: August 14, 2014 04:15 IST

कोट्यवधी रुपये खर्चून महापालिकेने बांधलेली समाजमंदिरे, महिला प्रशिक्षण केंद्रे, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यांसारख्या बांधीव मिळकतींचा हिशेब महापालिकेस मिळत नसल्याचे समोर आले आहे.

पुणे : कोट्यवधी रुपये खर्चून महापालिकेने बांधलेली समाजमंदिरे, महिला प्रशिक्षण केंद्रे, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यांसारख्या बांधीव मिळकतींचा हिशेब महापालिकेस मिळत नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या इमारतींच्या गैरवापराबाबत तसेच त्यांचे वाटप करताना महापालिकेच्या नियमावलीचे पालन केले नसल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी ही माहिती क्षेत्रीय कार्यालयासह, भवन विभाग, नागरवस्ती विभाग तसेच भूसंपादन आणि व्यवस्थापन विभागाने सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशास केराची टोपली दाखवीत कोणत्याही विभागप्रमुखांनी ही माहिती दिलेली नाही. २००८ नंतर पालिकेने जागावाटप नियमावली करूनही त्यानुसार, या मिळकती दिल्या जात नाहीत, त्याचा वापर इतर कारणांसाठी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी ३ जुलै रोजी सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि भूसंपादन विभागाने १५ दिवसांच्या आत या मिळकतींची सर्व माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्यास एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कोणत्याही विभागाने ही माहिती सादर केलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या या मिळकती कोणाकडे आहेत. याचा कोणताही हिशेब पालिकेकडे नाही. (प्रतिनिधी)