शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

डांबरीकरणासाठी झाला कोट्यवधींचा धुरळा

By admin | Updated: December 15, 2014 01:57 IST

पावसाळयाच्या तोंडावर डांबरीकरणाची कामे नकोत, म्हणुन प्रलंबित ठेवलेली डांबरीकरणाची कामे महापालिकेने सुरू केली आहेत.

पिंपरी : पावसाळयाच्या तोंडावर डांबरीकरणाची कामे नकोत, म्हणुन प्रलंबित ठेवलेली डांबरीकरणाची कामे महापालिकेने सुरू केली आहेत. विविध भागात एकाचवेळी डांबरीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. पावसाळा संपल्यानंतर सुरू केलेल्या कामाचा निकृष्ट दर्जा अवकाळी पावसामुळे चव्हाट्यावर येण्यास मदत झाली आहे. पाच कोटींची रस्ते दुरुस्तीची विविध भागांत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी स्थायी समिती सभेने यापुर्वीच सुमारे पाच कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे. त्यामध्ये वाकड रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण (७४ लाख रुपये), ताथवडे लक्ष्मीनगर, गणेशनगर पंडित पेट्रोल पंपाजवळील, नेवाळेवस्ती रस्त्यांचे डांबरीकरण (३० लाख ८० हजार), थेरगावमधील विविध रस्त्यांचे डांबरीकरण (९७ लाख), पुनावळे गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण (३० लाख ८० हजार), ताथवडे (३० लाख ८० हजार), वाकड रस्त्यांचे डांबरीकरण (७४ लाख ६९ हजार), थेरगाव परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण (२७ लाख ८० हजार), प्रभाग क्र ४९ मधील पवारनगर भागातील रस्त्यांचे डांबरीकरण ( २७ लाख ७७ हजार), भाटनगर परिसरातील रस्त्यांसाठी (४१ लाख) गणेशनगर व मंगलनगरमधील डांबरीकरणासाठी (६१ लाख) चिंचवडेनगरमध्ये शिवनगरी परिसरातील उर्वरित रस्त्यावर डांबरीकरण (२८ लाख) पिंपळे निलख येथील विशालनगर भागात डांबरीकरणासाठी (३१ लाख ५१ हजार) या कामांचा समावेश आहे. क क्षेत्रिय कार्यालय कार्यक्षेत्रात प्रभाग क्रमांक ४१ मध्ये ४० लाखांची डांबरीकरणाची कामे करण्यात आली आहेत. तसेच चिंचवड, सांगवी परिसरात अशीच लाखोंची कामे सुरू आहेत. दरम्यान या कामामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांना आणि नागरिकांना त्रास होत आहे. कोणतीही पूर्वकल्पना नसताना डांबरीकरणाची कामे सुरु आहेत. (प्रतिनिधी)