शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त आळंदीत स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:12 IST

पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान, आळंदी जनकल्याण फाउंडेशनचे वतीने आळंदी नगरपरिषद वृक्ष प्राधिकरण सदस्य विशेष कार्यकारी अधिकारी भागवत काटकर यांच्या हस्ते ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान, आळंदी जनकल्याण फाउंडेशनचे वतीने आळंदी नगरपरिषद वृक्ष प्राधिकरण सदस्य विशेष कार्यकारी अधिकारी भागवत काटकर यांच्या हस्ते संत गाडगे बाबा महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आळंदी जनकल्याण फाउंडेशनचे सचिव अर्जुन मेदनकर, विश्वस्त ज्ञानेश्वर घुंडरे, सदाशिव साखरे, संजय राऊत यांचे हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भागवत काटकर यांनी संत गाडगे बाबा महाराज यांचे कार्याची ओळख करून देत स्वच्छतेचा संदेश देत मार्गदर्शन केले.

आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक दोन येथे मुख्याध्यापिका विजया घनवट यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रशाळेतील प्रज्ञा जोशी, संगीता राजपूत, मंगला वंजारी, सोनाली आटोळे, सविता बहिरट, युवराज चंदनशीवे, अमोल बढे, जहीर सय्यद, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

आळंदी नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, गटनेते पांडुरंग वहिले, नगरसेवक सागर भोसले, प्रकाश कु-हाडे, नगरसेविका सुनीता रंधवे, रुख्मिणी कांबळे, मीरा पाचुंदे, पारुबाई तापकीर, आळंदी जनकल्याण फाउंडेशनचे विश्वस्त माऊली घुंडरे, प्रा. विजय गुळवे, कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकसे, विद्युत विभाग प्रमुख दत्तात्रय सोनटक्के आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत संत गाडगेबाबा महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मान्यवर.