सेवानिवृत्त सभासद शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, सहचिटणीस जितेंद्र हांडे, कार्यकारी सदस्य नारायण गोरे, जिल्हा वसतिगृह उपाध्यक्ष नंदकुमार चासकर, जिल्हा संघटक कार्यकारी सदस्य विजय वळसे, प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब सैद, तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर, शिक्षक नेते विजय घिसे, संजय केंगले, कोषाध्यक्ष संतोष गाढवे, सरचिटणीस सुनील भेके, प्रवक्ते विजय डोके, प्रसिद्धी प्रमुख नामदेव उगले, ठकसेन गवारी, नेते सुरेश लोहकरे, तुषार शिंदे, काळुराम भवारी, संस्थेचे उपसभापती चिमा बेंढारी, खजिनदार संजीव ढोंगे, मानद सचिव बाळासाहेब राऊत, संचालक नंदकुमार चासकर, विजय वळसे, राजाराम काथेर, संतोष गाढवे, महेश शिंदे, रवींद्र थोरात, मंगेश जावळे, जयश्री मिडगे, जयश्री घोडेकर, संगीता इंदोरे, बाजीराव धादवड आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेतील चर्चेत संतोष लबडे, रविकिरण डोंगरे, कान्होबा डोंगरे, संतोष पोखरकर, शंकर गवारी, दत्ता काळे, कमाजी भोईर, सखाराम वाजे, राहुल रहाटाडे, अभिजित नाटे व ऑनलाईन चर्चेत नितीन शेजवळ, विकास बाणखेले, कैलास संभूदास, विजयकुमार शेटे आदी सभासदांनी सहभाग घेऊन ठरावांना सर्वांनुमते मंजुरी दिली. यावेळी सभापती राजेंद्र चासकर यांनी मनोगत व्यक्त केले. सभेचे इतिवृत्त लेखन सागर घोडेकर व विजय चिखले यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब राऊत यांनी केले व आभार उपसभापती चिमा बेंढारी यांनी मानले.
२७ मंचर सभा