शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीयची प्रवेशप्रक्रिया आजपासून

By admin | Updated: June 28, 2017 04:28 IST

एमबीबीएस, बीडीएस यांसह विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बुधवारपासून (दि. २८) आॅनलाईन प्रक्रिया सुरू होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : एमबीबीएस, बीडीएस यांसह विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बुधवारपासून (दि. २८) आॅनलाईन प्रक्रिया सुरू होत आहे. राज्य समाईक प्रवेश चाचणी कक्षामार्फत ही प्रक्रिया राबविली जाणार असून ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश होणार आहे. देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी यंदा ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल दि. २३ जून रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारेच राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित व खासगी विनानुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. यामध्ये एमबीबीएस व बीडीएससह बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएसस्सी (नर्सिंग), बीएएसएलपी आणि बीपी अँड ओ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. राज्यात राज्य चाचणी कक्षामार्फत ही प्रक्रिया राबविली जाणार असून त्याला दि. २८ जूनपासून सुरूवात होत आहे. कक्षामार्फत पहिल्या फेरीतील पसंतीक्रम अर्ज भरण्यापर्यंतच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना दि. १० जुलैपर्यंत आॅनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.