शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

‘एमबीए’ची प्रवेशप्रक्रिया सुरू

By admin | Updated: January 23, 2017 02:43 IST

प्रथम वर्ष एमबीए व एमएमएस या व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि.२१) सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना

पुणे : प्रथम वर्ष एमबीए व एमएमएस या व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि.२१) सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेशपरीक्षेसाठी (सीईटी) तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) संकेतस्थळावरून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. सीईटीच्या संभावित तारखा कक्षाकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत. आता कक्षाकडून प्रत्येक अभ्यासक्रमाच्या सीईटीची स्वतंत्र प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार एमबीए व एमएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली.प्रवेशासाठी ही सीईटी बंधनकारक आहे. अर्ज भरताना कोणतीही शैक्षणिक कागदपत्रे सादर करावी लागणार नसल्याचे कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)