शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, उपमहापौरपद; आज होणार निवडणूक

By admin | Updated: September 15, 2014 05:07 IST

महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी सोमवारी निवडणूक होत आहे़

पुणे : महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी सोमवारी निवडणूक होत आहे़ या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून दत्तात्रय धनकवडे व युतीकडून भारतीय जनता पक्षाचे योगेश टिळेकर यांच्यात लढत होणार आहे़, तर उपमहापौरपदासाठी आबा बागुल आणि भरत चौधरी यांच्यात लढत होत आहे़ पालिकेत आघाडीचे बहुमत असल्याने धनकवडे आणि बागुल यांची निवड निश्चित मानली जात आहे़ महापौर आणि उपमहापौर यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्याने या निवडणुका होत आहे़ महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी ११ वाजता ही निवडणूक होणार आहे़ जिल्हाधिकारी सौरभ राव हे निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत़ खुल्या वर्गासाठी असलेल्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दत्तात्रय धनकवडे यांना उमेदवारी दिली आहे़ युतीने भाजपाचे योगेश टिळेकर यांना उमेदवारी दिली आहे़ उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून आबा बागुल यांना उमेदवारी मिळाली आहे, तर युतीकडून शिवसेनेचे भरत चौधरी लढत देत आहे़महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस ५२, काँग्रेस २९, रिपब्लिकन पक्ष २ आणि अपक्ष १ असे ८१ नगरसेवकांचे बळ आघाडीकडे आहे़ भाजपा व शिवसेनेकडे ४१ नगरसेवक असून, मनसेचे २८ नगरसेवक तटस्थ राहण्याची शक्यता आहे़ त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांची निवड निश्चित समजली जाते़ महापौर, उपमहापौरपदी निवड झाली तरी आचारसंहिता सुरू असल्याने, त्यांना या पदाचा प्रत्यक्ष लाभ विधानसभा निवडणुकीनंतरच घेता येणार आहे़ (प्रतिनिधी)