शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेचा विनयभंग, जिवे मारण्याची धमकी

By admin | Updated: May 24, 2014 05:14 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेला शिवीगाळ, गैरवर्तन करीत विनयभंग केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेला शिवीगाळ, गैरवर्तन करीत विनयभंग केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही नगरसेविकेने केला आहे. हा प्रकार सांगवीमध्ये गुरुवारी सायंकाळी घडला होता. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. पीडित नगरसेविकेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शेखर बबन शितोळे, सरोज बबन शितोळे आणि शेखर यांच्या दोन बहिणी (सर्व रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ‘तुम्ही येथे रस्त्यावर का उभे राहिलात, हा रस्ता तुमच्या बापाचा आहे का?’ असे म्हणत शितोळे कुटुंबीयांनी शिवीगाळ केली. त्यानंतर विनयभंग केला. चाकूचा धाक दाखवून तुमच्या कुटुंबाचा खात्मा करून टाकीन, अशी धमकीही दिली. तसेच संबंधित नगरसेविकेच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यावर टेम्पो आडवा लावला, असे संबंधित नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, असे उपनिरीक्षक ए. टी. व्यवहारे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)