शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पणन संचालक सुभाष माने निलंबित

By admin | Updated: September 4, 2014 01:59 IST

पणन विभागातील कोटय़वधी रुपयांचे गैरव्यवहार उघडकीस आणणारे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पुणो : पणन विभागातील कोटय़वधी रुपयांचे गैरव्यवहार उघडकीस आणणारे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी देखील करण्यात येणार आहे. डॉ. माने यांनी उघडकीस आणलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याची चर्चा आहे. 
‘माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली,’ हे तसेच अन्य कारणो देत माने यांच्यावर ही कारवाई केल्याचे समजते. पणन विभागाचा कारभार काही वर्षे दुय्यम अधिका:यांकडून चालविण्यात येत होता. पात्रतेनुसार या पदावर आपलाच हक्क असल्याने महाराष्ट्र अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे (मॅट) धाव घेतली. मॅटने देखील त्यांच्या बाजूनेच निकाल दिला होता. 
पणन संचालक म्हणून पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या पूर्वीच्या अधिका:यांनी दाबून ठेवलेल्या गैरव्यवहारांच्या प्रकरणांवर त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचार बाहेर काढला. त्यांच्या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली. बीडमधील 3क्2 कोटींच्या उडीद गैरव्यवहार प्रकरणी माने यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पुणो प्रादेशिक बाजार समितीतील कामगार वसाहतीतील टीडीआर घोटाळा, पणन मंडळाच्या इमारतीवरील  खचांचा देखील त्यांनी लेखाजोखा मागितला होता.(प्रतिनिधी)