शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजनासाठी बाजारपेठ सजली

By admin | Updated: November 11, 2015 01:53 IST

लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बाजारपेठ सजली असून मंगळवारी बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. मंडई परिसर, फडके हौद, शनिवारवाडा परिसरासह सर्व बाजारपेठांत ग्राहकांची झुंबड उडाली होती.

पुणे : लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बाजारपेठ सजली असून मंगळवारी बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. मंडई परिसर, फडके हौद, शनिवारवाडा परिसरासह सर्व बाजारपेठांत ग्राहकांची झुंबड उडाली होती. लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बहुतांश नागरिक आपल्या घराजवळच खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याने शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर आणि चौकांमध्ये ठिकठिकाणी लक्ष्मीपूजनाचे साहित्य विक्री करणाऱ्यांनी दुकाने थाटली होती. लक्ष्मीपूजनासाठी महत्वाची असणारी केरसुणी, लक्ष्मीच्या छोट्या मूर्तीपासून ते झेंडूचे ढिगच्या ढिग रस्त्यावर विक्रीसाठी दिसत होते. विविध प्रकारच्या पणत्या, उटणे, फुले, ऊस, आकाशकंदील, लाह्या-बत्ताशे, फळे, फटाके असे अनेक स्टॉल शहरात दिसून येत होते. त्यामुळे रस्त्यांना बाजाराचे स्वरुप आले होते. अत्तर, अगरबत्ती, रांगोळी, तसेच रांगोळीचे छाप अशा अनेक वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक फटाके वाजले जातात. त्यामुळे फटाके विक्रीच्या स्टॉलवरही आज गर्दी झाली होती. फटाक्यांच्या दरात गेल्या वर्षीपेक्षा २० ते २५ टक्यांनी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सर्वाधिक मागणी लहान मुलांच्या आवडीच्या फुलबाजा, भुईनुळे, भुईचक्राला होती. (प्रतिनिधी)