शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

भांडगावला पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू

By admin | Updated: May 31, 2016 02:09 IST

धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा पाय घसरून शासकीय खाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रुक्मिणी सतीश कोळेकर (वय २४, रा. भांडगाव, शेरेचीवाडी, ता. दौंड) असे तिचे नाव

यवत : भांडगाव (ता. दौंड) येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा पाय घसरून शासकीय खाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रुक्मिणी सतीश कोळेकर (वय २४, रा. भांडगाव, शेरेचीवाडी, ता. दौंड) असे तिचे नाव आहे़ ही घटना काल सकाळी ११ वाजण्यापूर्वी घडली.पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या तरुणीच्या घराजवळ शासकीय खाण आहे. खाणीत असणाऱ्या पाण्यामध्ये ही तरुणी व गावातील अन्य महिला कपडे धूत होत्या. कपडे धुताना तरुणीचा अचानक पाय घसरल्याने ती खाणीच्या पाण्यात बुडाली. दरम्यान, आपली कपडे धुण्यासाठी गेलेली भावजय एक तास झाला तरी का आली नाही हे पाहण्यासाठी तरुणीचा दीर अशोक कोळेकर खाणीवर गेले. तेथे अन्य महिलांना रुक्मिणी कपडे धुण्यासाठी आली होती, ती दिसली का? याबाबत विचारणा केली. अन्य महिला कपडे धुण्याच्या नादात असल्यानेही तरुणी पाण्यात बुडाल्याचे समजले नाही. तरुणीने धुण्यासाठी आणलेले कपडे पाण्याच्या कडेलाच असल्याने तरुणी बुडाल्याची शंका बळावली. दीर अशोक याने आपल्या भावास बोलावून घेत पाण्यात शोध घेतला असता रुक्मिणीचा मृतदेह मिळून आला. यानंतर तरुणीस यवत येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यवत पोलिसांना या घटनेची खबर दीर अशोक कोळेकर यांनी दिली असून, या घटनेचा अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)