शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

माळशेज घाटात दरड कोसळली

By admin | Updated: September 15, 2014 23:25 IST

माळशेज घाटामध्ये आज पहाटे चारच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे वाहतूक बंद झाली होती. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तीन तासांत अडथळे दूर झाल्याने सातच्या सुमारास वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

मढ :  माळशेज घाटामध्ये आज पहाटे चारच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे वाहतूक बंद झाली होती. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तीन तासांत अडथळे दूर झाल्याने सातच्या सुमारास वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
डोंगरावरील तीन ते साडेतीन मीटर उंचीचा दगडाचा मोठा कडा व त्याबरोबर इतरही मोठाले दगड महामार्गावर आले होते. त्यामुळे महामार्ग बंद झाला होता. दरम्यान घाटात गस्त घालणारी पोलिसांची गाडी तेथे आल्याने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला (मुरबाड) तत्काळ ही माहिती दिली. उपविभागीय अभियंता बी. पी. सरोदे यांनी तत्काळ दखल घेऊन कमचा:यांबरोबर घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जेसीबी व पोकलेनच्या साह्याने रस्त्यावरील मोठा दगड व राडारोडा बाजूला केला. त्यामुळे सकाळी सातर्पयत वाहतूक सुरळीत झाली.
टोकवडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अडगळे याच्याशी संर्पक साधला असता, ते म्हणाले, की आमचे पोलीस पथक माळशेज घाटात पेट्रोलिंग करीत असताना हा प्रकार त्याच्या लक्षात आल्यानंतर बांधकाम विभागाला हा प्रकार कळविला.
सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाडचे अधिकारी व कर्मचारी तसेच टोकावडे पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कमचारी यांनी युद्धपातळीवर काम करून वाहतूक सुरळीत केली. वाहनचालकांनी घाटातून वाहने चालविताना सावधानता बाळगावी व  घाटातील रस्त्यात कोठेही वाहन उभे ेकरू नये. जेणोकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.(वार्ताहर)