शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने केलेली कामे लोकांपर्यंत पाेहोचवा : सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST

यवत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब ...

यवत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, वीरधवल जगदाळे, राणी शेळके, कुंडलिक खुटवड, भाऊसाहेब ढमढेरे, नितीन दोरगे, मयूर दोरगे, आबा दोरगे, सदानंद दोरगे, दिलीप यादव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या की, दौंड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसविषयक चांगले वातावरण आहे. लोकांमधील हाच विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.

यवत येथे स्टेशन रस्त्याच्या लगत राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय सुरू झाले असून भविष्यात यवत व दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माजी आमदार रमेश थोरात व तालुक्याचे युवा नेते तुषार थोरात आठवड्यातून ठराविक दिवशी कार्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड यांनी दिली. दिलीप हंडाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

180921\img-20210915-wa0031.jpg

फोटो ओळ :- यवत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्धघाटन करताना खासदार सुप्रिया सुळे , माजी आमदार रमेश थोरात , आप्पासाहेब पवार , कुंडलिक खुटवड , तुषार थोरात  आदी मान्यवर