शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख रस्त्यांवर पुन्हा ‘पे अ‍ॅन्ड पार्क’

By admin | Updated: April 16, 2015 00:54 IST

शहरातील प्रमुख सात रस्त्यांवर पूर्वीप्रमाणे चारचाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे.

पुणे : शहरातील प्रमुख सात रस्त्यांवर पूर्वीप्रमाणे चारचाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. वाहतूक विभागाने याकरिता हरकत नसल्याचा अभिप्राय दिल्याने पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, ठेकेदारांकडून ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त दराने पैसे वसूल केले जात असल्याच्या प्रकाराविरुद्ध मात्र काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.स्थायी समितीसमोर मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, बंडगार्डन रस्ता आणि ढोले पाटील रस्ता या चार रस्त्यांसह अन्य तीन रस्त्यांवर पे अ‍ॅन्ड पार्क योजना राबविण्यात येणार आहे. शहरात महापालिकेच्या पार्किंगमध्ये ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे वाहनचालकांकडून घेण्यात येत असल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी अनेक लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु यातील एकाही ठेकेदारावर अद्याप महापालिकेकडून अद्याप ठोस कारवाई करण्यात आली नाही.पार्किंगचा ठेकेदारांशी केलेला एक वर्षाचा करार ३१ मार्च रोजी संपुष्टात आला. त्यानंतर पुन्हा नवीन करार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याच वेळी ठेकेदारांनी नियमांचे पालन करावे याबाबत काहीच उपाययोजना प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावात करण्यात आल्या नाहीत. (प्रतिनिधी)प्रशासनातर्फे प्रस्तावजंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर ही योजना राबविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. १६ लाख २८ हजार रुपयांना या रस्त्यावर ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ राबविण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. तसेच ढोले पाटील रस्ता आणि बंडगार्डन रस्त्यावर ही योजना राबविण्यासाठी ११ लाख २५ हजार रुपये देण्याची तयारी कंत्राटदाराने दर्शविली आहे.