शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी-भाजपमध्येच मुख्य लढत

By admin | Updated: June 21, 2014 22:26 IST

शिवसेना आणि विधानसभेसाठी राष्ट्रवादी हा 2क्क्9मधील मतदारांचा कौल या विधानसभा निवडणुकीत काय असेल, याची शिरूर-हवेली मतदारसंघात उत्सुकता आहे.

शिरूर : लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि विधानसभेसाठी राष्ट्रवादी हा 2क्क्9मधील मतदारांचा कौल या विधानसभा निवडणुकीत काय असेल, याची शिरूर-हवेली मतदारसंघात उत्सुकता आहे. मतदारांचा कौल टिकविण्यचे राष्ट्रवादीसमोर, तर हा कौल आपल्या बाजूने वळविण्याचे भाजपसमोरचे आव्हान आहे. मतविभाजनासाठी ऐन वेळी अनपेक्षित बंडखोर निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मनसेबरोबरच आम आदमी पक्षही  रिंगणात असण्याची शक्यता आहे; 
2क्क्9 च्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळरावांना 12 हजारांची आघाडी मिळाली होती. मात्र, त्यानंतरच्या ा विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे अशोक पवार निवडून आले. मात्र, हा विजय सहज शक्य झाला नव्हता. कारण, मूळ राष्ट्रवादीच्याच विचाराचे  दोन उमेदवार एक भाजपतर्फे तर एक बंडखोर म्हणून लढत होते.  या दोघांनी 5क् हजारांहून अधिक मते घेतली.  पवार यांनी त्या वेळी अपक्ष उमेदवार बाबूराव पाचण्रे यांच्यापेक्षा 7,567 हजार मते जास्त मिळवून विजय संपादन केला. मतविभागणी झाली नसती, तर कदाचित निकाल वेगळा दिसला असता. 
गेल्या वेळी भाजपतर्फे लढलेले मंगलदास बांदल व बंडखोरी केलेले निवृत्ती गवारे हे आता राष्ट्रवादीत  आहेत. 2क्14च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे आमदार पवार यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. बांदल राष्ट्रवादीची उमेदवारी मागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप कंद यांनीही अप्रत्यक्षरीत्या उमेदवारीची इच्छा प्रकट केली आहे. 
महायुतीत शिरूर-हवेलीची जागा भाजपाकडे आहे. 2क्क्9ला  भाजप सोडून अपक्ष लढलेले बाबूराव पाचण्रे पुन्हा भाजपात सक्रिय झाले आहेत. नुकत्याच भाजपात प्रवेश केलेल्या जयश्री पलांडे यांनीही उमेदवारीची इच्छा प्रकट केली आहे. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर समीकरणो बदलू शकतात.  केंद्रात भाजपने मिळविलेले बहुमत व मोदी लाट याचा पुरेपूर फायदा घेण्याच्या इराद्याने महायुती निवडणूक रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. यातच मतदारसंघात महायुतीला 54 हजारांची आघाडी मिळाली आहे. पाचण्रे यांचा वैयक्तिक संपर्क व खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची त्यांना मिळत असलेली साथ ही महायुतीची जमेची बाजू आहे. म्पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनतेसमोर  जाण्याचा आमदार पवारांचा मानस आहे आपकडून विकास लवांडे लढण्याच्या तयारीत आहेत. मनसेही उमेदवार उभा करील. (वार्ताहर) 
 
राष्ट्रवादीअशोक पवार53, 936
अपक्षबाबुराव पाचण्रे 46, 369
भाजपमंगलदास बांदल 37, 996
अपक्षनिवृत्तीअण्णा गवारे2क्, 521