शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या सिंगल फेज वीजजोडणीत भ्रष्टाचार?

By admin | Updated: June 14, 2014 02:14 IST

बेलसर (ता. पुरंदर) येथे महावितरणकडून सिंगल फेज तसेच पथदिव्यांची कामे सुरू आहेत. काही पूर्ण झाली आहेत.

जेजुरी : बेलसर (ता. पुरंदर) येथे महावितरणकडून सिंगल फेज तसेच पथदिव्यांची कामे सुरू आहेत. काही पूर्ण झाली आहेत. या कामात सरपंच, माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी महावितरणच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपसरपंच दीपाली गरुड, सदस्य धीरज जगताप आदी ५ सदस्यांनी केला. या संदर्भात महावितरणचे जेजुरी ग्रामीणचे शाखा अभियंता आनंद पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘बेलसर येथील सिंगल फेजिंगचे काम सध्या बंद आहे. काही ठिकाणी शेतकरी अडथळे निर्माण करीत आहेत; मात्र सर्व वाड्या-वस्त्यांना सिंगल फेज होणार आहे. तर पथदिव्यांसंबंधी ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसारच पोल उभारण्यात आल्याचे’ सांगितले. बेलसर ग्रामपंचायतीचे ग्रमसेवक एम. आर. कादबाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. सिंगल फेजिंग व पथदिव्यांसाठी आलेल्या ५३ पोलमधील २१ पोल पदाधिकाऱ्यांनी व त्यांच्या नातेवाइकांनीच लाटल्याचा आरोप उपसरपंच दीपाली गरुड, धीरज जगताप, विजया जगताप, संजय जगताप, पल्लवी जगताप आदींनी केला आहे.